CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ AUTOBIOGRAPHY IN MARATHI
🚩 छत्रपति शिवाजी महाराज यांची जीवन कहानी ..🚩 छत्रपति शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले.महाराजांची पहिली गुरु या जिजाऊमाता आणि दुसरे गुरु दादाजी कोंडदेव यांच्या देखरेखीखाली आणि संस्कारांमध्ये महाराज मोठे झाले. दादाजीकोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज युद्धकौशल्यात आणि नीतिशास्त्रात तरबेज झाले. जिजाऊ मातेच्या संस्कारां खाली शूरवीरांच्या गोष्टी ऐकून महाराज मोठे झाले. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या मूठभर मावळ्यांच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.. स्वराज्य स्थापन करण्यासाठी गड-किल्ल्यांचे असलेले महत्व महाराजांना माहीत होते त्यामुळेच वयाच्या पंधराव्या वर्षी महाराजांनी तोरणा किल्ल्यावर विजय प्राप्त केला. म्हणतात ना, "कोशिश करने वालों की कभी हार नही होती" असेच हळूहळू महाराजांनी तोरणा नंतर कोंढाणा, ठाणे, कल्याण , भिवंडी, अशा अनेक किल्ल्यांवर विजय प्राप्त केला. महाराजांच्या स्वराज्य...
Comments
Post a Comment